Surprise Me!

Nagpur | नागपूरमध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' | Sakal |

2022-03-27 52 Dailymotion

Nagpur | नागपूरमध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' | Sakal |


‘आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून नागपूर, महाराष्ट्र येथे एरो-मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन युवक सेवा विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना यांनी केले होते. कार्यक्रमाला लहान मुले व पालकांनी मोठी गर्दी केली होती.

#AzadiKaAmritMahotsav #AeroModelling #IndianYouth #Maharashtra #Marathinews